मुंबई | कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (ASRB Bharti 2023) केली नाही. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून ‘प्रधान शास्त्रज्ञ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ’ पदांची भरती केली जाणार आहे.
या अधिसूचनेनुसार, एकूण 368 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2023 आहे. (ASRB Bharti 2023)
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिसूचना www.asrb.org.in या वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – ASRB Bharti Application
ऑनलाईन अर्ज करा (18 ऑगस्ट पासून) – ASRB Application
अधिकृत वेबसाईट – www.asrb.org.in