नागपूर | अरविंद सहकारी बँक लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ‘मुख्य कार्यकारी अधिकारी, जनरल मॅनेजर आयटी, मॅनेजर एचआर आणि मार्केटिंग, मॅनेजर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे.
- वयोमर्यादा –
- मुख्य कार्यकारी अधिकारी – 52 वर्षे
- जनरल मॅनेजर आयटी, मॅनेजर एचआर आणि मार्केटिंग, मॅनेजर – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – asbltdrao1@gmail.com
PDF जाहिरात – Arvind Sahakari Bank Nagpur Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.arvindbank.com/