अंतिम तारीख – १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तोफखाना केंद्र अंतर्गत रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज | Artillery Centre Recruitment

नाशिक | तोफखाना केंद्र नाशिक (Artillery Centre Recruitment) अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क, एमटीएस (सफाईवाला), एमटीएस लस्कर पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क, एमटीएस (सफाईवाला), एमटीएस लस्कर
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3WbrbJ5