आरोग्य विभाग जळगाव येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती; सरळ मुलाखतीद्वारे निवड | Arogya Vibhag Jalgaon Bharti 2025

Arogya Vibhag Jalgaon Bharti 2025: आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

भरतीविषयी महत्त्वाची माहिती: Arogya Vibhag Jalgaon Bharti 2025:

  • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ
  • पदसंख्या: 20
  • शैक्षणिक पात्रता: MBBS
  • वेतनश्रेणी: ₹75,000 – ₹80,000 प्रतिमाह
  • नोकरी ठिकाण: जळगाव
  • निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण व वेळ:

  • पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
  • वेळ: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी

उमेदवारांसाठी सूचना:

  1. मुलाखतीला हजर राहताना मूळ प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.
  2. अधिक माहितीसाठी आणि मूळ जाहिरात पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट भेट द्या.

स्रोत: जिल्हा परिषद जळगाव अधिकृत जाहिरात

टीप: मुलाखतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलेली PDF जाहिरात वाचण्याचे आवाहन करण्यात येते.

PDF जाहिरातArogya Vibhag Jalgaon Recruitment 2025
अधिकृत वेबसाईटhttps://zpjalgaon.gov.in/