१० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीधरांसाठी नोकरीची संधी; आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत रिक्त पदांची भरती | Army Public School Recruitment

कामठी | आर्मी पब्लिक स्कूल कामठी, नागपूर (Army Public School Recruitment) येथे विविध पदांच्या 21 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 फेब्रुवारी 2023 आहे.

पदांचे नाव – पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), पीटीआय, प्राथमिक शिक्षक (पीआरटी), लॅब अटेंडंट, शिपाई
एकूण जागा – 21 जागा
वयाची अट – 01 एप्रिल 2023 रोजी 40 वर्षांपर्यंत [अनुभवी उमेदवार – 57 वर्षे]
शुल्क – 100/- रुपये
वेतनमान – नियमानुसार.
नोकरी ठिकाण – कामठी, नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Army Public School, Kamptee The Mall Road, Kamptee Cantt. – 441001 District Nagpur (M.S.).
अधिकृत वेबसाईटwww.awesindia.com
PDF जाहिरात – येथे क्लिक करा

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
101) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी 02) बी.एड.
201) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी  02) बी.एड.
3बॅचलर पदवी
401) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी 02) बी.एड 03) CSB आणि CTET पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
510+2 सह विज्ञान आणि संगणक साक्षर
610वी उत्तीर्ण, संगणक साक्षर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 फेब्रुवारी 2023 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.awesindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Previous Post:-

अहमदनगर | आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर (Army Public School Recruitment) येथे “PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, सल्लागार, विशेष शिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.

 • पदाचे नाव – PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, सल्लागार, विशेष शिक्षक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • वयोमर्यादा – 40 ते 57 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु.100/-
 • नोकरी ठिकाण – अहमदनगर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, C / O AC सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 414002
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.apsahmednagar.com
 • PDF जाहिरातshorturl.at/awBNY
 • अर्ज नमुनाshorturl.at/bsJZ1
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पीजीटी/ टीजीटी/ प्राथमिक शिक्षक(a) CBSE नियमांनुसार, संगणक साक्षरता अनिवार्य आहे.
(b) पोस्ट-ग्रॅज्युएशन/ ग्रॅज्युएशन आणि B Ed मध्ये किमान गुण – प्रत्येकामध्ये 50%.
(c) प्राथमिक शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षणातील 2 वर्षांचा डिप्लोमा (DEEd) देखील विचारात घेतला जाईल. ज्यांच्याकडे वैध AWES स्कोअर कार्ड आहे आणि CBSE शाळांमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे तेच अर्ज करू शकतात.
(d) संगीत शिक्षकासाठी संगीत विशारद किंवा एमए संगीत.
(e) स्पोकन इंग्लिशमध्ये प्राविण्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
सल्लागारमानसशास्त्रासह पदवीधर आणि समुपदेशकासाठी समुपदेशनात डिप्लोमा.
विशेष शिक्षकस्पेशल एज्युकेशनमध्ये बीएड किंवा बीएड जनरल एक वर्षाचा डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशनसह पदवी