Tuesday, September 26, 2023
HomeCareer10वी ते पदवीधरांना आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथे नोकरीची संधी; त्वरित अर्ज...

10वी ते पदवीधरांना आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथे नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Army Public School Pune Bharti 2023

पुणे | आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार ‘PGT, TGT, PRT, कला शिक्षक, विशेष शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, लेखापाल, LDC, रिसेप्शनिस्ट, विज्ञान प्रयोगशाळा परिचर, चालक, माळी’ या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (Army Public School Pune Bharti 2023)

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्याध्यापक आर्मी पब्लिक स्कूल पुणे घोरपडी मार्केट जवळ, समोर. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे 411001

PDF जाहिरातAPS Pune Bharti 2023
अर्ज नमुना (शिक्षक कर्मचारी)https://shorturl.at/TV3
अर्ज नमुना (प्रशासकीय कर्मचारी)https://shorturl.at/et
अधिकृत वेबसाईटapspune.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular