अंतिम तारीख – पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Army Institute Technology Recruitment

पुणे | आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे (Army Institute Technology Recruitment) येथे “रजिस्ट्रार, चालक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17, 19 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

 • पदाचे नाव – रजिस्ट्रार, चालक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार.
 • नोकरी ठिकाण – पुणे 
 • अर्ज पद्धती –
  • ऑफलाईन – चालक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक
  • ऑनलाईन (ई-मेल) – रजिस्ट्रार
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे-411015
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12, 17, 19 डिसेंबर 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट – www.aitpune.com
 • PDF जाहिरात (रजिस्ट्रार)https://bit.ly/3FNGsKB
 • PDF जाहिरात (चालक)https://bit.ly/3VJj0DL
 • PDF जाहिरात (ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक)https://bit.ly/3W0KQLk
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निबंधकविज्ञान/ अभियांत्रिकी/ व्यवस्थापनात पीजी.
चालकसेवानिवृत्त लष्करी व्यक्ती / सिव्हिल ड्रायव्हर
ग्रंथालय सहाय्यकB.Lib/ M.Lib
कनिष्ठ लिपिककोणताही पदवीधर