अंतिम तारीख – पदवीधर उमेदवारांसाठी नागपूर मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व माहिती | Arcons Groups Recruitment

नागपूर | अर्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (Arcons Groups Recruitment) नागपूर अंतर्गत “व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता, निविदा कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक प्रोक्योरमेंट/स्टोअर, रिसेप्शनिस्ट/एचआर ऍडमिन” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता, निविदा कार्यकारी, असिस्टंट मॅनेजर प्रोक्योरमेंट/स्टोअर, रिसेप्शनिस्ट/एचआर ऍडमिन
पद संख्या – 07
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज मोड – ऑनलाइन ईमेल
ईमेल पत्ता – arcons2@gmail.com
शेवटची तारीख – 28 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईटarcons.co.in
PDF जाहिरातhttp://bit.ly/3wjoyJX

शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापककिमान 8 ते 10 वर्षांच्या अनुभवासह BE सिव्हिल
अभियंताकिमान 2 ते 3 वर्षांचा अनुभव असलेले BE सिव्हिल / फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात
निविदा कार्यकारीसिव्हिलमधील डिप्लोमा किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव
असिस्टंट मॅनेजर प्रोक्योरमेंट/स्टोअर2-4 वर्षांच्या अनुभवासह पदवीधर
रिसेप्शनिस्ट / एचआर अॅडमिन1-2 वर्षांच्या अनुभवासह पदवीधर