भारतीय तिरंदाजी असोसिएशन अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज | Archery Association of India Bharti 2025

Archery Association of India Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियामध्ये (AAI) विविध पदांसाठी नोकरीच्या संधी जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेत चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

भरतीची माहिती:
AAI मध्ये प्रोग्राम हेड, बायो-मेकॅनिक, यंग प्रोफेशनल (जनरल), आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.

Archery Association of India Bharti 2025

पद आणि पात्रता:

  1. प्रोग्राम हेड
    • वयोमर्यादा: ६५ वर्षे
    • पगार: ₹१,५०,०००/महिना
  2. बायो-मेकॅनिक
    • वयोमर्यादा: ४० वर्षे
    • पगार: ₹७५,०००/महिना
  3. यंग प्रोफेशनल (जनरल)
    • वयोमर्यादा: ३५ वर्षे
    • पगार: ₹५०,०००/महिना
  4. मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
    • वयोमर्यादा: ३५ वर्षे
    • पगार: ₹२०,०००/महिना

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत संकेतस्थळ: sportsauthorityofindia.nic.in
  • अर्जाचा नमुना डाउनलोड करा आणि आवश्यक कागदपत्रांसह भरा.
  • पूर्ण अर्ज recruitment.archery@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जानेवारी २०२५
PDF जाहिरातhttps://shorturl.at/bxyEp
अधिकृत वेबसाईटhttps://www.indianarchery.info/