Career
आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथे 67 पदांसाठी भरती; 10 जानेवारी 2025 अंतिम तारीख | APS Pune Recruitment 2025
पुणे | आर्मी पब्लिक स्कूल, पुणे येथे विविध पदांसाठी भरती (APS Pune Recruitment 2025) प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
रिक्त पदांचा तपशील – APS Pune Recruitment 2025
या भरतीत PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, नृत्य शिक्षक, संगीत शिक्षक, योग शिक्षक, फ्रेंच शिक्षक, थिएटर प्रशिक्षक, समुपदेशक, विशेष शिक्षक, ग्रंथपाल, निम्न विभाग लिपिक, विज्ञान प्रयोगशाळा परिचर, पॅरामेडिक्स, शिपाई, चालक, आणि मल्टीटास्किंग कर्मचाऱ्यांसाठी जागा उपलब्ध आहेत.
महत्त्वाची माहिती
- पदसंख्या: 67
- अर्ज पद्धती: ऑफलाईन
- नोंदणी शुल्क: रु. 250/-
- नोकरी ठिकाण: पुणे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:
प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल देहू रोड, सीओडी मार्ग, देहू रोड, पुणे, महाराष्ट्र – 412101
अर्ज करण्याची प्रक्रिया
- इच्छुक उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक तपशीलासाठी आधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी.
PDF जाहिरात I | APS Pune Bharti 2025 |
PDF जाहिरात II | APS Pune Bharti 2025 |
PDF जाहिरात III | APS Pune Bharti 2025 |
अर्ज नमुना | APS Pune Bharti Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://apspune.com/ |