Career
अर्ज करण्याची शेवटची संधी: आंध्र प्रदेश राज्य सहकारी बँकेत 251 पदांसाठी भरती | APCOB Recruitment 2025
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. आंध्र प्रदेश राज्य सहकारी बँक लिमिटेडने (APCOB) असिस्टंट मॅनेजर आणि स्टाफ असिस्टंट/क्लर्क या पदांसाठी भरती (APCOB Recruitment 2025) जाहीर केली आहे.
याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 251 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे.
भरतीची माहिती:
- पदाचे नाव आणि संख्या:
- असिस्टंट मॅनेजर: 50
- स्टाफ असिस्टंट/क्लर्क: 201
- शैक्षणिक पात्रता:
- असिस्टंट मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी; इंग्रजी आणि तेलगू भाषेचे ज्ञान आवश्यक; संगणक कौशल्य अनिवार्य.
- स्टाफ असिस्टंट/क्लर्क: 60% गुणांसह पदवी किंवा 55% गुणांसह वाणिज्य पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण; इंग्रजी व तेलगू भाषेचे ज्ञान आवश्यक; संगणक कार्याचा अनुभव असावा.
- वयोमर्यादा:
- 20 ते 30 वर्षे
- वेतनश्रेणी:
- असिस्टंट मॅनेजर: ₹26,080/- ते ₹57,860/- (इनक्रिमेंटसह)
- स्टाफ असिस्टंट/क्लर्क: ₹17,900/- ते ₹47,920/- (इनक्रिमेंटसह)
- अर्ज शुल्क:
- सामान्य प्रवर्ग: ₹750/-
- SC/ST/महिला/PWD/Ex-Servicemen/MEBC: ₹500/-
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://apcob.org वर जाऊन अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- अर्जाची अंतिम तारीख 22 जानेवारी 2025 आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरु: तत्काळ
- शेवटची तारीख: 22 जानेवारी 2025
PDF जाहिरात (Srikakilam – Assistant Manager) | APCOB Notification 1 – 2025 |
PDF जाहिरात (Srikakilam – Staff Assistant/Clerk) | APCOB Notification 2 2025 |
PDF जाहिरात (Kurnool – Staff Assistant) | APCOB Notification 3 -2025 |
PDF जाहिरात (Krishna – Staff Assistant) | APCOB Notification 4 – 2025 |
PDF जाहिरात (Guntur- Staff Assistant/Clerk) | APCOB Notification 5 – 2025 |
PDF जाहिरात (Guntur- Assistant Manager) | APCOB Notification 6 – 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | APCOB Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://apcob.org/ |