Friday, March 24, 2023
HomeCareerअहमदनगर | अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरु; शुध्दीपत्रक वाचा आणि मगच अर्ज...

अहमदनगर | अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरु; शुध्दीपत्रक वाचा आणि मगच अर्ज करा | Anganwadi Ahmednagar Bharti 2023

अहमदनगर | एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय अहमदनगर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाच्या 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे. (Anganwadi Ahmednagar Bharti 2023)

image 12
Anganwadi Ahmednagar Bharti 2023
image 13
Anganwadi Ahmednagar Bharti 2023

Anganwadi Ahmednagar Bharti 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2.  अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular