Sunday, September 24, 2023
HomeCareer10वी, 12वी, ITI, पदवीधरांना वर्धा & अमरावती येथे नोकरीची संधी | 634...

10वी, 12वी, ITI, पदवीधरांना वर्धा & अमरावती येथे नोकरीची संधी | 634 रिक्त जागांसाठी भरती | Job Fair

मुंबई | वाढती बेरोजगारीची समस्या ध्यानात घेता नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जाते. यासाठी पंडित दिन दयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून (Job Fair) विविध खाजगी संस्थांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता करून दिली जाते. सध्या वर्धा आणि अमरावती येथे 634 रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्धा येथे प्रशिक्षणार्थी करीता पंडित दिन दयाल उपाध्याय जॉब फेअर-ऑनलाइन वर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 30 जुन 2023 आहे. (Job Fair)

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (Job Fair)
  • पद संख्या – 102+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduate/ Diploma/ Post Graduate (Refer PDF)
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
जाहिरातhttps://cutt.ly/V1IQbSi
नोंदणी कराhttps://shorturl.at/dkBW3

अमरावती येथे “विक्री प्रतिनिधी, माजी. लेखापाल, कनिष्ठ MDE, शिलाई मशीन ऑपरेटर, वायर हर्नर तंत्रज्ञ, गुणवत्ता चेकर, ट्रॅनी, सर्व्हेयर, सहयोगी, अटेडंट, वर्डबॉय, केअर टेकर, स्टाफ नर्स, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशियन आरओ मेकॅनिकल टेक्निशियन, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, अकाउंटंट, खरेदी कार्यकारी, प्रशिक्षणार्थी केंद्र व्यवस्थापक, विक्री आणि विपणन” करीता पंडीत दीनदयाल उपाध्‍याय महारोजगार मेळावा (ऑफलाईन) धामणगाव रेल्वे, जि.अमरावती चे आयोजन करण्यात आलेले आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे व संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 01 जुलै 2023 आहे.

  • मेळाव्याचे नाव –पंडीत दीनदयाल उपाध्‍याय महारोजगार मेळावा (ऑफलाईन) धामणगाव रेल्वे, जि.अमरावती
  • पद संख्या – 532+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma in engneering (Read Pdf)
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
PDF जाहिरातrojgar.mahaswayam.in
नोंदणी कराhttps:/shorturl.at/fltBX

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular