अहमदनगर | अंबिका महिला सहकारी बँक अहमदनगर अंतर्गत IT अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – बँकेचे मुख्य कार्यालय घर नं ४६३८, पंचपोर चावडी, माळीवाडा, अहमदनगर.
I.T. अधिकारी – कॉम्प्युटर मधील बी.सी.एस./बी.ई./ बी.टेक./एम.सी.एस./ एम.सी.ए./एम.सी.एम.
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतिची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Ambika Mahila Sahkari Bank Receruitment 2023
अधिकृत वेबसाईट – ambikamahilabank.org.in