Amazon Great Republic Day Sale 2025: 13 जानेवारीपासून सुरू, मिळवा सर्व प्रकारच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट!
Amazon Great Republic Day Sale 2025: ॲमेझॉन चा बहुप्रतीक्षित ग्रेट रिपब्लिक डे सेल 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, Amazon Prime यूझर्ससाठी हा सेल 12 तास आधी, म्हणजेच 12 जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच सुरू होईल. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, अॅक्सेसरीज, आणि होम उपकरणांवर भरघोस सूट दिली जाणार आहे. (ॲमेझॉन Amazon वरील प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी पोस्टमध्ये दिसणाऱ्या कोणत्याही लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)
स्मार्टफोनवर मोठी बचत
या सेलमध्ये Apple, OnePlus, Samsung, iQOO, Realme, Xiaomi यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर 40% पर्यंत सूट मिळणार आहे.
खास डील्समध्ये हे फोन उपलब्ध असतील:
- OnePlus 13 आणि OnePlus 13 R
- iQOO 13 5G
- iPhone 15
- Samsung Galaxy M35 5G
- Honor 200 5G
- Galaxy S23 Ultra
- Realme Narzo N61
- Redmi Note 14 5G
बँक ऑफर्स आणि कूपन डील्स
Amazon ने एसबीआयसोबत भागीदारी केली असून एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय पर्यायांवर 10% सवलत दिली जाईल. याशिवाय, ICICI बँक, Amazon Pay क्रेडिट कार्ड डील्स, एक्सचेंज ऑफर्स, आणि कूपनच्या माध्यमातूनही ग्राहक अधिक सूट मिळवू शकतात.
इतर आकर्षक डील्स
- स्मार्ट टीव्ही आणि होम उपकरणे: 65% पर्यंत सूट
- इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीज: इयरफोन, स्मार्टवॉच, माउस यांसारख्या प्रोडक्ट्सची किंमत फक्त ₹199 पासून सुरू
- अलेक्सा आणि फायर टीव्ही डिव्हाइसेस: ₹2,599 पासून सुरू
तुमच्यासाठी खास सेलमध्ये सर्वोत्तम प्रोडक्ट्स शोधून बचत करण्याची सुवर्णसंधी आहे. 13 जानेवारीला सेल सुरू होण्याआधी तुमची खरेदी यादी तयार ठेवा आणि Amazon वरील डील्सचा फायदा घ्या!