अकोला | जिल्हा निवड समिती, अकोला अंतर्गत अकोला, अंतर्गत कोतवाल पदांची भरती केली जाणार आहे. जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा या तालुक्यांमध्ये ही पदे भरली (Akola Kotwal Bharti 2023) जाणार आहेत.
Akola Kotwal Bharti 2023 – जिल्ह्यात कोतवाल पदाच्या एकूण 147 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

वरील भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाचा विहित नमूना जाहिरातीसोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. विहित नमून्यातील अर्ज त्या-त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाचे दिवशी प्रत्यक्ष सकाळी 10.00 ते 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
PDF जाहिरात, अर्जाचा नमुना – Akola Kotwal Vacancy
अधिकृत वेबसाईट – akola.gov.in