Saturday, September 23, 2023
HomeCareerअजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदांची भरती | Ajantha Bank Jobs 2023

अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदांची भरती | Ajantha Bank Jobs 2023

औरंगाबाद | अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (Ajantha Bank Jobs 2023) केली जाणार आहे. ‘लिपिक’ पदासाठी याठिकाणी जागा रिक्त असून त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Ajantha Bank Jobs 2023 – इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर (डी.सी.एम. / GDC & A असल्यास प्राधान्य), संगणक ज्ञान अत्यावश्यक, MS-CIT असल्यास प्राधान्य.

PDF जाहिरातAjantha Urban Co-Operative Bank Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटhttps://ajanthabank.com

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular