अंतिम तारीख – औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; ३४,००० पगार | AITL Recruitment

औरंगाबाद | औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (AITL Recruitment) येथे ओएसडी (HR), सहाय्यक, लेखाधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.

 • पदांचे नाव – ओएसडी (HR), सहाय्यक, लेखाधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – career@auric.city
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093
 • मुलाखतीची तारीख – 10 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.auric.city
 • PDF जाहिरातshorturl.at/fgDEP
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
OSD (HR)1. शिक्षण: PGDM किंवा HR मध्ये MBA किंवा समकक्ष.
2. अनुभव: किमान 5 वर्षांचा अनुभव.
सहाय्यक1. शिक्षण: BCS /PGIN E&C / IT/PGin CS किंवा. समतुल्य
2. अनुभव: 3 वर्षांचा अनुभव
लेखापाल1. शिक्षण: B.com आणि इंटर CA.
2. अनुभव: लेखा विभागात किमान 5 वर्षांचा अनुभव
प्रकल्प व्यवस्थापक1. शिक्षण: मार्केटिंगमध्ये एमबीए.
2. अनुभव: मार्केटिंगमध्ये किमान 5 वर्षांचा अनुभव.
पदाचे नाववेतनश्रेणी
OSD (HR)निगोशिएबल
सहाय्यकरु.34000/- दरमहा (वाटाघाटी)
लेखापालनिगोशिएबल
प्रकल्प व्यवस्थापकनिगोशिएबल