एअरटेल पेमेंट बॅंक अंतर्गत नोकरीची संधी; 16 हजार पगारासह इतर सोईसुविधा; आजच द्या मुलाखत | Airtel Payment Bank Recruitment

मुंबई | एअरटेल पेमेंट बॅंक लि. (Airtel Payment Bank Recruitment) साठी फील्ड प्रवर्तक पदांची तात्काळ भरती सुरू आहे. 10वी, 12वी ते पदवीधर उमेदवार यासाठी पात्र असून निवड झालेल्या उमेदवरांना वितरण विक्री प्रक्रियेसाठी काम करावे लागणार आहे.

  • वर्क प्रोफाईल : फील्ड प्रवर्तक
  • शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/पदवीधर
  • पगार: 16000/-In hand + PF + ESIC + बाईक कन्व्हिन्स
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण मुंबई
  • निवड झालेले उमेदवार त्यांच्या परिसरातील 5 ते 10KM च्या भागात काम करू शकतात.
  • फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करावेत

कामाचे स्वरूप : बचत आणि पगार खाते उघडणे | आरोग्य विमा पॉलिसी विक्री | किरकोळ विक्रेता ऑनबोर्डिंग |

अनुभव : भारतपे, गुगल पे, अॅमेझॉन पे, पेटीएम केवायसी, मोबिक्विक, फोनपे, मर्चंट केवायसी, फोनपे, मर्चंट ऑनबोर्डिंग, विमा विक्री आणि कोणतीही फील्ड विक्री

मुलाखतीची तारीख : 23 डिसेंबर 22
मुलाखतीचा पत्ता : भारती एअरटेल माइंडस्पेस मालाड
संपर्क : किरण सलाप 7045588878