Sunday, September 24, 2023
HomeCareerवायुसेना शाळा, पुणे येथे 'लिपिक' पदांची नवीन भरती | Air Force School Pune...

वायुसेना शाळा, पुणे येथे ‘लिपिक’ पदांची नवीन भरती | Air Force School Pune Bharti 2023

पुणे | वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे येथे रिक्त जागांची भरती (Air Force School Pune Bharti 2023) केली जाणार आहे. ‘मुख्य लिपिक’ पदांसाठी ही भरती केली जात असून, रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Air Force School Pune Bharti 2023 – इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेला अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

पात्रता – NPF मध्ये किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव, वैद्यकीयदृष्ट्या फिट, किमान 1 वर्षाचा व्यवस्थापकीय स्वरूपाचा कामाचा अनुभव

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील. सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह www.afscn.in वर उपलब्ध आहे.

PDF जाहिरातAir Force School Pune Recruitment
अधिकृत वेबसाईटwww.afscn.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular