नागपूर | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी” पदांची 71 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी
पदसंख्या – 71जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)