ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस देवघर (AIIMS) मध्ये विविध शैक्षणिक पदांसाठी 51 रिक्त जागांसाठी अर्ज मागवले – AIIMS Bharti 2025
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, देवघर अंतर्गत प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी एकूण 51 रिक्त जागांसाठी (AIIMS Bharti 2025) अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, उमेदवारांना 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख दिली आहे.
पद व पदसंख्या:
- प्राध्यापक – 23
- अतिरिक्त प्राध्यापक – 06
- सहयोगी प्राध्यापक – 07
- सहाय्यक प्राध्यापक – 15
शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय 56 वर्षांपर्यंत असावे.
अर्ज पद्धती:
ऑफलाईन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
एम्स देवघर, शैक्षणिक ब्लॉक, चौथा मजला, भरती कक्ष, देवीपूर, जिल्हा: देवघर, झारखंड, पिन कोड- ८१४१५२
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट:
https://www.aiimsmangalagiri.edu.in/
महत्वाची सूचना:
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अधिक माहिती आणि अर्ज साठी दिलेली PDF जाहिरात पाहावी.
PDF जाहिरात | AIIMS Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.aiimsmangalagiri.edu.in/ |