Tuesday, September 26, 2023
HomeCareerएयर इंडिया कंपनीत 12 वी, ITI, Diploma धारकांना नोकरीची संधी | AIESL...

एयर इंडिया कंपनीत 12 वी, ITI, Diploma धारकांना नोकरीची संधी | AIESL Bharti 2023

नागपूर | एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरतीची (AIESL Bharti 2023) घोषणा करण्यात आली आहे. ‘विमान तंत्रज्ञ, तंत्रज्ञ’ पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 21 ऑगस्ट 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
विमान तंत्रज्ञ –
विमान देखभाल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / रेडिओ / इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी / यांत्रिक / एरोनॉटिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा.
तंत्रज्ञ  – ITI मशिनिस्ट, वेल्डर, 12 वी

या पदभरतीसाठी वयोमर्यादा सामान्य/EWS उमेदवार – 35 वर्षे, O.B.C. उमेदवार – 38 वर्षे आणि SC/ST उमेदवार – 40 वर्ष इतकी आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना यासाठी शुल्क जमा करावे लागले. सामान्य आणि ओबीसी उमेदवार – रु. 1,000/- तर SC/ST/माजी सैनिक उमेदवारासाठी – रु. 500/- इतके शुल्क आहे.

उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे हे ध्यानात ठेवावे.

PDF जाहिरातAI Engineering Services Limited Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराOnline Application
अधिकृत वेबसाईटwww.aiesl.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular