Tuesday, September 26, 2023
HomeCareer10 वी उत्तीर्णाना Air India अंतर्गत कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, 998 रिक्त जागांची...

10 वी उत्तीर्णाना Air India अंतर्गत कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, 998 रिक्त जागांची भरती | AIATSL Bharti 2023

मुंबई | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (AIATSL Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत 998 रिक्त जागा भरण्यात येणार असून 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना याठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे.

AIATSL Bharti 2023 – याठिकाणी, हँडीमन, युटिलिटी एजंट पदांच्या 998 रिक्त जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

वयोमर्यादा –
जनरल – 28 Years, OBC – 31 Years, SC/ST: 33 Years
शैक्षणिक पात्रता –
एसएससी/दहावी पास.
स्थानिक आणि हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान (समजण्याची आणि बोलण्याची क्षमता असावी)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – 400099.

 PDF जाहिरात Air India Air Transport Services Limited Bharti 2023
अधिकृत वेबसाईटwww.aiasl.in

सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी  नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular