अहमदनगर | अहमदनगर पोलीस विभाग (Ahmednagar Police Recruitment) अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 129 जागा आहेत, तसेच चालक (ड्रायव्हर) पदाच्या 10 जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
- पद संख्या – 139 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:- 18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
30 नोव्हेंबर 202215 डिसेंबर 2022 - अधिकृत वेबसाईट – ahmednagardistpolice.gov.in
- PDF जाहिरात – 1 Driver – https://bit.ly/3tcDqZ2
- PDF जाहिरात – 2 Shipai – https://bit.ly/3UnT27X
- ऑनलाईन अर्ज करा – policerecruitment2022.mahait.org
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |