अंतिम तारीख – अहमदनगर महानगरपलिका अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; ३५,००० पगार | Ahmednagar Mahanagarpalika Recruitment

अहमदनगर | अहमदनगर महानगरपलिका, अहमदनगर (Ahmednagar Mahanagarpalika Recruitment) येथे सिव्हिल इंजिनीअर, टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्ट, एमआयएस स्पेशालिस्ट पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  9 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – सिव्हिल इंजिनीअर, टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्ट, एमआयएस स्पेशालिस्ट
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – अहमदनगर 
 • अर्ज पद्धती  ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड, अहमदनगर कार्यालय
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2023  
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
 • मुलाखतीची तारीख 18 जानेवारी 2023  
 • अधिकृत वेबसाईट – amc.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/kqEL6
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिव्हिल इंजिनीअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई सिव्हील हि पदवी उतीर्ण व प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्टपोस्ट ग्रॅज्युएट इन अर्बन प्लॅनिंग अथवा अर्बन प्लॅनिंग किंवा रिझनल प्लॅनिंग मध्ये पदवी व ३ ते ५ वर्षाचा अर्बन प्लॅनिंग मधील परवडणारी घरे / झोपडपट्टी पुनर्वसन मध्ये कामाचा अनुभव
एमआयएस स्पेशालिस्टबोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन मान्यता प्राप्त तंत्रनिकेतन कॉलेज मधुन डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरींग हि पदवी उतीर्ण व प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पदाचे नाववेतनश्रेणी
सिव्हिल इंजिनीअरRs. 35,000/- per month
टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्टRs. 35,000/- per month
एमआयएस स्पेशालिस्टRs. 25,000/- per month