मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. याठिकाणी ‘लिफ्ट तंत्रज्ञ’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता तिसरा मजला, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, Sec-22, खारघर, नवी मुंबई- 410210 येथे हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शासनाकडून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. मान्यताप्राप्त संस्था / NCVT प्रमाणपत्र आणि प्रतिष्ठित लिफ्ट उत्पादकासह नोकरीचा अनुभव असावा.
PDF जाहिरात – ACTREC Mumbai Notification 2023
अधिकृत वेबसाईट – https://actrec.gov.in