Any Graduate उमेदवारांना Accenture कंपनीत 4 लाख 60 हजार रू. पगाराची नोकरी | Accenture Recruitment 2023

0
21838

मुंबई | आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि संपूर्ण जगभरात 170 हून अधिक देशात कामकाज असणाऱ्या Accenture कंपनीत नोकरभरती (Accenture Recruitment 2023) केली जाणार आहे. याठिकाणी होत असलेल्या भरतीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. याबाबतची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Accenture Recruitment 2023

Accenture कंपनीत सिस्टीम आणि एप्लिकेशन सर्व्हिस असोसिएट या जागेसाठी ही भरती केली जात आहे. आयटी क्षेत्रात नोकरी म्हणल्यावर त्यासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी या क्षेत्रातील कोर्स केलेला असणे आवश्यक असते, परंतु Accenture कंपनीने या पदासाठी अशी कोणतीही शैक्षणिक पात्रतेची अट ठेवलेली नाही. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

जगभरातील विविध देशांमध्ये नवनवीन टेक्नोलॉजी द्वारे आपल्या ग्राहकांना, कंपनीसाठी अनेक सुविधा देण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे. सध्या कंपनीला भारतातील आपल्या कार्य विस्तारासाठी पुढील शहरांमध्ये जागा भरायच्या आहेत. यामध्ये बेंगलोर, हैद्राबाद, पुणे, चेन्नई, गुडगाव, कोईमतूर, मुंबई, इंदोर, जयपूर यासारख्या विविध शहरांचा समावेश आहे.

Accenture कंपनीत नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे शिक्षण जर BSC, BCA, BBA, BA, BCOM, B.Ed या मधील कोणतेही शिक्षण झालेले असेल तरी तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहात. इंजिनिअर्स व्यतिरिक्त सर्व क्षेत्रातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Accenture Recruitment 2023 – सदर पदासाठीच्या निवडप्रक्रियेबद्दल बोलायचे झाल्यास यासाठी प्रथमतः तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कंपनी कडून ट्रेनिंग देऊन निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्याच्या कालावधीसाठी Rs. 3,44,200 इतके वेतन दिले जाईल.

जाहिरात – Accenture Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Accenture Job Apply

यासोबतच Accenture मध्ये खालील पदांसाठी देखील नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

  1. Packaged App Development Associate
    Experience: 0 Month – 11 Month(s)
    Salary: INR 4,60,000 – 4,80,000
    Job Type: Full Time
    Location: Bangalore, Hyderabad, Pune, Mumbai, Chennai, Gurgaon, Kolkata, Indore, Jaipur, Coimbatore.
  2. Foreign Language – Tech (DH)
    Experience: 0 Month – 11 Month(s)
    Salary: INR 4,60,000 – 4,60,000
    Job Type: Full Time
    Location: Bangalore, Hyderabad, Chennai, Pune, Mumbai, Kolkata, Gurugram, Coimbatore, Indore, Jaipur.
  3. Foreign Language- Non Tech (DH)
    Experience: 0 Month – 11 Month(s)
    Salary: INR 3,44,700 – 3,44,700
    Job Type: Full Time
    Location: Bangalore, Hyderabad, Chennai, Mumbai, Gurugram, Pune, Kolkata, Coimbatore, Indore, Jaipur, Nagpur
  4. Application Development Associate (PwD)
    Experience: 0 Month – 11 Month(s)
    Salary: INR 4,61,200 – 4,61,200
    Job Type: Full Time
    Location: Bangalore, Hyderabad, Chennai, Gurugram, Mumbai, Kolkata, Coimbatore, Pune, Indore, Nagpur, Jaipur
  5. System & Application Services Associate (PwD)
    Experience: 0 Month – 11 Month(s)
    Salary: INR 3,44,700 – 3,44,700
    Job Type: Full Time
    Location: Bangalore, Hyderabad, Chennai, Coimbatore, Gurugram, Pune, Mumbai, Kolkata, Jaipur, Indore, Nagpur