श्रेयश कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत ७५ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | College Recruitment

औरंगाबाद | श्रेयश कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (College Recruitment) औरंगाबाद अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2023 आहे.

पदांची नावे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पदांची संख्या – 75 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद
अर्ज मोड – ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल
पत्ता – श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, गट क्र. 258(p), SRPF कॅम्प जवळ, सातारा परिसर, औरंगाबाद-431010
शेवटची तारीख – 08 फेब्रुवारी 2023
PDF जाहिरातhttps://bit.ly/3XkU5XD
अधिकृत वेबसाईटsycet.syp.ac.in

 रिक्त जागा तपशील
प्राध्यापक08 रिक्त पदे
असोसिएट प्रोफेसर22 जागा
सहायक प्राध्यापक45 रिक्त पदे