अंतिम तारीख – ७ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बाल विकास प्रकल्प अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Balvikas Prakalp Recruitment

अहमदनगर | एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय अहमदनगर (Balvikas Prakalp Recruitment) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 02 जागा
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर 
  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2022
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3HQkjKB
  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2.  अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.