Tuesday, October 3, 2023
HomeCareerपदवीधरांना सुवर्णसंधी! AAICLAS अंतर्गत ४०० रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा...

पदवीधरांना सुवर्णसंधी! AAICLAS अंतर्गत ४०० रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | AAICLAS Recruitment

मुंबई | एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS Recruitment) अंतर्गत “सुरक्षा स्क्रीनर” पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.

 • पदाचे नाव – सुरक्षा स्क्रीनर
 • पदसंख्या – 400 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – 27 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु.750/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2023
 • अधिकृत वेबसाईटwww.aaiclas.aero
 • PDF जाहिरातshorturl.at/zDGY0
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/dEGLQ
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुरक्षा स्क्रीनरपदवी किंवा समतुल्य परीक्षा (कोणत्याही प्रवाहात) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण
पदाचे नाववेतनश्रेणी
सुरक्षा स्क्रीनररु.15,000/- दरमहा.
 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.
 • प्रत्येक उमेदवाराला AAICLAS च्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
 • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular