Tuesday, October 3, 2023
HomeCareer10 वी उत्तीर्णांना 21 हजार पगाराची नोकरी, कोणतीही परिक्षा नाही | AAICLAS...

10 वी उत्तीर्णांना 21 हजार पगाराची नोकरी, कोणतीही परिक्षा नाही | AAICLAS Recruitment 2023

मुंबई | एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीची संधी (AAICLAS Recruitment 2023) उपलब्ध झाली आहे.

‘ट्रॉली रिट्रीव्हर’ पदासाठी येथे भरती केली जाणार एकूण 105 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.

  • मुलाखतीचा पत्ता –  निवड केवळ चेन्नई विमानतळावर भौतिक पद्धतीने किंवा व्यवस्थापनाने ठरवल्याप्रमाणे केली जाईल.
  • मुलाखतीची तारीख – 31 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.aaiclas.aero

शैक्षणिक पात्रता आणि पगार
10 वी उत्तीर्ण असून निवड झालेल्या उमेदवारांना 21,300 रूपये इतके मासिक वेतन दिले जाईल.

PDF जाहिरात – AAICLAS Vacancy 2023 
अधिकृत वेबसाईटwww.aaiclas.aero

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular