मुंबई | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. पदवीधर उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत. विविध पदांच्या एकूण 342 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे.
यामध्ये “कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग), कनिष्ठ कार्यकारी (वित्त), कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा), कनिष्ठ कार्यकारी (कायदा)“ पदांच्या एकूण 342 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची 4 सप्टेंबर 2023 आहे.
वयोमर्यादा –
- कनिष्ठ सहाय्यक – 30 वर्ष
- वरिष्ठ सहाय्यक – 30 वर्ष
- कनिष्ठ कार्यकारी – 27 वर्ष
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ सहाय्यक | Rs.40000-3%-140000 |
वरिष्ठ सहाय्यक | Rs.36000-3%-110000 |
कनिष्ठ कार्यकारी | Rs.31000-3%-92000 |
PDF जाहिरात – AAI Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For AAI Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero