मुंबई | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 364 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक
पदसंख्या – 364 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
पात्रता निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत | 596 रिक्त पदांची भरती; 1,40,000 पर्यंत पगार | AAI Recruitment
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment) अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण 596 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ कार्यकारी
पदसंख्या – 596 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स/आर्किटेक्चरमधील स्पेशलायझेशनसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेक्नॉलॉजी मधील इलेक्ट्रिकल/टेक्नॉलॉजी मधील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमधील बॅचलर पदवी आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरमध्ये नोंदणीकृत