512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी अंतर्गत २८३ रिक्त पदांची भरती सुरु; असा करा अर्ज | 512 Army Base Workshop Recruitment

पुणे | 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे (512 Army Base Workshop Recruitment) येथे ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदांच्या एकूण 283 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा अप्रेन्टिस
 • पदसंख्या – 283 जागा
 • शैक्षणिक पात्रता –
  • ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) – ITI/ ITC in relevant Trade (Refer PDF)
  • पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस – Graduate/ Diploma in Engineering (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 14 वर्षे पूर्ण
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • नोकरी ठिकाण – खडकी पुणे
 • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – व्हिजिटर्स रूम  512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की, पुणे – 03 
 • शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3kj2lch
 • ऑनलाईन अर्ज करा (ट्रेड अप्रेन्टिस)http://bit.ly/3jWz5D0
 • ऑनलाईन अर्ज करा ( अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा अप्रेन्टिस)https://bit.ly/33QuOyp
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI)संबंधित व्यापारात ITI/ITC
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिसअभियांत्रिकी पदवी / पदविका
पदाचे नाववेतनश्रेणी
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI)पहिले वर्ष- ९१६७/-
दुसरे वर्ष- १०,४७६/-
तिसरे वर्ष- ११, ७८६/-
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिसपहिले वर्ष- ९१६७/-
दुसरे वर्ष- १०,४७६/-
तिसरे वर्ष- ११, ७८६/-