Career

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग मध्ये रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | ZP Nagpur Recruitment 2023

नागपूर | राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकडेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी (ZP Nagpur Recruitment 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे. विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – NHM Nagpur Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/


नागपूर | नागपूर जिल्हा आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागातील 1090 रिक्त जागांच्या भरतीची (Nagpur Arogya Vibhag Bharti 2023) जाहिरात प्रकाशित झाली आहे.

Nagpur Arogya Vibhag Bharti 2023 – या भरती अंतर्गत गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.

या पदभरतीसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजलेपासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरात – Nagpur Aarogya Vibhag Bharti 2023
सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती या क्लिकवर उपलब्ध – Aarogya Vibhag Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – http://arogya.maharashtra.gov.in

Back to top button