Career

जिल्हा परिषद गोंदिया डेटा एंट्री ऑपरेटर निकाल जाहीर | ZP Gondia Bharti 2024

गोंदिया | जिल्हा परिषदेच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजने अंतर्गत कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी घेतलेल्या संगणक कौशल्य चाचणी (Skill Test) आणि मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

ZP Gondia Bharti 2024 : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया तर्फे संगणकावर आधारित संगणक कौशल्य चाचणी व मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षेकरीता एक पदासाठी 1:12 प्रमाणे गुणवत्ता यादी वर्गवारीनिहाय जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. परिक्षेचा तपशिलवार कार्यक्रम जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.


12वी ते विविध शाखेतील पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजार पर्यंत पगार; गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत मोठी भरती | ZP Gondia Bharti 2023

गोंदिया | जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (ZP Gondia Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

 ZP Gondia Bharti 2024

वरील रिक्त पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
  • सेवा समाप्ती मर्यादा 60 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव प्रवर्गासाठी – रु. 200/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
पदाचे नाववेतनश्रेणी
कीटकशास्त्रज्ञ40000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ35000/-
लॅब टेक्निशियन17000/-
स्टाफ नर्स20000/-
एमपीडब्ल्यू18000/-

सदर रिक्त जागांच्या भरतीसाठी फक्त Online पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील. Online पध्दतीने अर्ज भरणेकरीता www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर अर्ज भरणेकरीता उमेदवाराने स्वतःचा Gmail Account तयार करुन घेणे आवश्यक राहील. Online अर्ज भरण्याचा कालावधी दि. 03/11/2023. (सकाळी 10ः30 वाजता पासून ते 16.11.2023 (सांयकाळी 6ः00 वाजेपर्यंत) राहील.

उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातZP Gondia Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For ZP Gondia Bharti 2023


जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवीधर
डेटा एंट्री ऑपरेटर – कॉम्प्युटर ऍप्लिकेशन/आयटी/बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन/बी-टेक (सीएस) किंवा (आयटी)/बीसीए/बीबीए/ बीएस्सी मधील पदवी, आयटी/ग्रॅज्युएशन, मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संगणक विज्ञानातील एक वर्षाचा डिप्लोमा / प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह.

PDF जाहिरातZP Gondia Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For ZP Gondia Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://zpgondia.gov.in/

Back to top button