वाशिम येथे विविध पात्रताधारकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन; 420 जागांची भरती, त्वरित नोंदणी करा | Washim Job Fair 2024

0
151

वाशिम | वाशीम येथे विविध पदांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन (Washim Job Fair 2024) करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावे. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 30 आणि 31 जानेवारी 2024 आहे.

या मेळाव्या अंतर्गत सेक्युरिटी सुपरवायझर, सेक्युरिटी गार्ड, टेक्निकल ऑपरेटर / फ्रेशर, ट्रेनी, टेक्निशियन, डिजीटल मार्केटींग इंटर्न, वेब डेव्हलपर, बिडीई, प्रोडक्शन/क्वॉलिटी / मेन्टेनन्स, प्रोडक्शन/क्वॉलिटी / पिपिसी, NAPS ट्रेनी, ट्रेनी/अॅपरेंटीस, एलआयसी एजन्ट, TSFO, CRO, एचआर एक्झुकेटीव, मार्केट डेव्हलपमेंट एक्झुकेटीव, सेल्स रिप्रेझेन्टेटीव, असेंब्लि लाईन ऑपरेटर, सव्र्व्हेअर / असिस्टंट, पिकर अॅन्ड पॉकर ही विविध पदे भरली जाणार आहेत.

  • मेळाव्याचा पत्ता – सन्मती इंजिनिरिंग कॉलेज, वाशिम ते मालेगाव रोड, (सावरगाव) वाशिम
  • पदाचे नाव – Read PDF
  • पद संख्या – 420
  • शैक्षणिक पात्रता – SSC/Graduate (Read Complete details)
  • भरती – खासगी नियोक्ता
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (नोंदणी)
  • राज्य – महाराष्ट्र

मेळावा जाहिरात – Washim Job Fair 2024
नोंदणी कराhttps://rojgar.mahaswayam.gov.in/