विधी व न्याय विभाग, मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; पदवीधर उमेदवारांना संधी | Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2024
मुंबई | महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत सरकारी वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी (Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2024) पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – नोंदणी, कायदा आणि न्यायपालिका विभाग, खोली क्रमांक 345, तिसरा मजला, संलग्नक इमारत, मंत्रालय, मुंबई 400032.
Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2024
शैक्षणिक पात्रता – Applicant must hold a degree in Law from any recognized university
वरील भरती करीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://lj.maharashtra.gov.in/