वन विभाग चंद्रपूर येथे महिना 30 हजार पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | Van Vibhag Chandrapur Bharti 2023
चंद्रपूर | वनविभाग चंद्रपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती (Van Vibhag Chandrapur Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी किटकशास्त्रज्ञ / जीवशास्त्रज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
Van Vibhag Chandrapur Bharti – अर्ज पाठविण्याचा पत्ता – मध्यचांदा वनविभाग मूळ रोड चंद्रपूर माता मंदिर समोर (442401 ) यांचे कार्यालयात
ई-मेल पत्ता – dycfcentralchanda@mahaforest.gov.in
शैक्षणिक पात्रता – किटकशास्त्र, प्राणीशास्त्र, (M.Sc)
वेतनश्रेणी – 30,000/-
Van Vibhag Chandrapur Bharti
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन सादर करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Chandrapur Van Vibhag Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in