Career

पदवीधरांना संधी: TISS मुंबई येथे विविध पदांकरिता नवीन भरती; महिना 80 हजारापर्यंत पगार | TISS Mumbai Bharti 2024

मुंबई | टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (TISS Mumbai Bharti 2024) जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 59 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत डॉक्टरेट फेलो / सीनियर संशोधन सहयोगी, विषय विशेषज्ञ, संशोधन सहयोगी/संसाधन व्यक्ती/संशोधन सहाय्यक, देखरेख आणि मूल्यमापन सहयोगी/प्रकल्प सहयोगी/अंमलबजावणी समन्वयक, प्रकल्प व्यवस्थापक, ग्राफिक डिझायनर, तंत्रज्ञ, वित्त कार्यकारी, प्रशासकीय कार्यकारी, कार्यालय सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

TISS Mumbai Bharti 2024

वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  24 जानेवारी 2024 आहे. 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डॉक्टरेट फेलो / सीनियर संशोधन सहयोगीPhD/Post-graduate
विषय विशेषज्ञPost-graduate degree
संशोधन सहयोगी/संसाधन व्यक्ती/संशोधन सहाय्यकMasters in Education / MA/Ph.D.
देखरेख आणि मूल्यमापन सहयोगी/प्रकल्प सहयोगी/अंमलबजावणी समन्वयकPostgraduate
प्रकल्प व्यवस्थापकMinimum qualification graduate in any discipline
ग्राफिक डिझायनरBachelor’s or Master’s Degree in Design
तंत्रज्ञBachelor’s degree in Information Technology, Computer Science, or a related field. Master’s degree is preferred
वित्त कार्यकारीPostgraduate or equivalent degree in Finance/Business management Commerce/Accounting
प्रशासकीय कार्यकारीGraduate or equivalent degree in Finance/Business Management/Commerce/Accounting or an equivalent degree.
कार्यालय सहाय्यकHigher Secondary schools/ diploma or equivalent.
पदाचे नाववेतनश्रेणी
डॉक्टरेट फेलो / सीनियर संशोधन सहयोगीRs. 55,000/- to Rs. 80,000/- per month
Rs. 60,000/- to Rs. 70,000/- per month,
विषय विशेषज्ञRs. 45,000 to Rs. 80,000/- per
month
संशोधन सहयोगी/संसाधन व्यक्ती/संशोधन सहाय्यकRs. 40,000/- to Rs. 70,000/- per month
Rs. 35,000/- to Rs. 55,000/- per month
देखरेख आणि मूल्यमापन सहयोगी/प्रकल्प सहयोगी/अंमलबजावणी समन्वयकRs. 45,000/- to Rs. 65,000/- per month
Rs. 40,000/- to Rs. 55,000/- per month
प्रकल्प व्यवस्थापकRs. 50,000/- to Rs. 70,000/- per month
ग्राफिक डिझायनरRs. 50,000/- to Rs. 70,000/- per month,
तंत्रज्ञRs. 45,000/- to Rs. 65,000/- per month
वित्त कार्यकारीRs. 35,000/- to Rs. 40,000/- per month
प्रशासकीय कार्यकारीRs 35,000/- to Rs.40,000/- per month
कार्यालय सहाय्यकRs. 12,000/- to Rs. 20,000/- per month

PDF जाहिरातTISS Mumbai Bharti 2024
ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply for TISS Mumbai Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.tiss.edu/


मुंबई | टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत कुलगुरू पदाची रिक्त जागा भरण्यासाठी (TISS Mumbai Bharti 2023) पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (ICR), उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, कक्ष क्रमांक 519-सी, सी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली-110001

TISS Mumbai Bharti 2023

शैक्षणिक पात्रता –

  • The candidate should be of Indian origin and possess the highest level of competence, integrity, morals, ethics and strong commitment to the institution.
  • The person to be appointed as a Vice-Chancellor should be a distinguished academician, with a minimum of ten years’ of experience as Professor in a University or ten years’ of experience in a reputed research and / or academic administrative organisation with proof of having demonstrated academic leadership.

वेतनश्रेणी – The Vice-Chancellor shall be a whole-time salaried officer of the Institute. The post carries a pay of Rs.2,10,000 (fixed) per month with special pay of Rs.11,250/- and other usual allowances.

PDF जाहिरातTISS Mumbai Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For TISS Mumbai Jobs 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.tiss.edu/

Back to top button