Career
पदवीधारकांना पंढरपूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत नोकरीची संधी; 22 रिक्त पदांची भरती | The Pandharpur Bank Bharti 2024
सोलापूर | पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 22 जागा भरण्यात (The Pandharpur Bank Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.रिक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज करायचे आहेत.
या भरती अंतर्गत सरव्यवस्थापक, चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर, सीए-विशेष कार्य अधिकारी, व्यवस्थापक व सहाय्यक, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक, शाखाधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
The Pandharpur Bank Bharti 2024
- वयोमर्यादा –
- सरव्यवस्थापक, चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर, व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक – 40 वर्षे
- सीए-विशेष कार्य, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, शाखाधिकारी – 35 वर्षे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ४१६३ ब, प्रशासकीय भवन, नवीपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर-४१३३०४
- ई-मेल पत्ता – recruitmentpucb@gmail.com
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सरव्यवस्थापक | पदवीधारक व बँकेतील वरीष्ठ अधिकारी/ व्यवस्थापक पदाचा किमान १० वर्षाचा अनुभव |
चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर | सनदी लेखापाल/पदवीधारक, किमान १० वर्षाचा अनुभव पैकी ५ वर्ष लेखापरीक्षण वित्त आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित असावा |
सीए-विशेष कार्य अधिकारी | रिझर्व्ह बँकेच्या निकषांची पुर्तता करणाऱ्या बँकींग उद्योगातील किमान ५ वर्षाचा अनुभव अपेक्षित |
व्यवस्थापक व सहाय्यक | सी.ए., आय.सी.डब्ल्यु. ए. एम.बी.ए., फायनान्स पदवी, पदवीकाधारक असावा. ऑडीट, क्रेडीट, गुंतवणूक कामकाजाचा ५ वर्षाचा सहकारी बँकेतील अनुभवास प्राधान्य, |
आयटी व्यवस्थापक व सहाय्यक | बीई (कॉम्प्युटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स), एमसीए, सीबीएस, डिजीटल चॅनल, बँकींग व डेटाबेस ज्ञान आवश्यक. सहकारी बँकेतील ५ वर्षाचा अनुभव आवश्यक, (CISO/ CISA / CISM/ CISSP certificate course असल्यास प्राधान्य) |
वसुली व्यवस्थापक | पदवीधारक, एलएलबी व बँकेतील वसुली विभागाकडील कामकाजाचा किमान १० वर्षाचा अनुभव |
शाखाधिकारी | पदवीधारक व बँकेतील अधिकारी/ शाखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव, कर्ज मार्केटींग ज्ञान आवश्यक |
PDF जाहिरात – The Pandharpur Urban Co-op Bank Solapur Notification 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.pandharpurbank.com/
हेही वाचा
- दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिषी मार्लेना; नव्या मंत्रिमंडळात ‘या’ आमदारांचा समावेश, जाणून घ्या | Delhi CM Atishi
- मेगाभरती: HLL लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत 1217 रिक्त पदांकरीता नवीन भरती; असा करा अर्ज | HLL Lifecare Ltd Recruitment 2024
- एसटी महामंडळात ‘शिकाऊ उमेदवार’ पदांची मोठी भरती, त्वरित अर्ज करा | MSRTC Nashik Bharti 2024
- HPCL Bharti 2024: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 277 रिक्त जागांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज सुरु
- दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत नवीन भरती; त्वरित अर्ज करा | Business Co-Operative Bank Nashik Bharti 2024