स्टेट बँकेत विविध शाखेतील पदवीधरांना नोकरीची संधी; 131 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | State Bank Bharti 2024

0
18459

मुंबई | देशातील अग्रणी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने मेगाभरतीची (State Bank Bharti 2024) घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँकेने सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

State Bank Bharti 2024

वरील रिक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रिये अंतर्गत सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक या विविध पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

  • वयोमर्यादा –
    • सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार – 60 वर्षे
    • सहाय्यक व्यवस्थापक – 30 वर्षे
    • उपव्यवस्थापक – 35 वर्षे
    • व्यवस्थापक – 38 वर्षे
    • सहाय्यक महाव्यवस्थापक – 42 वर्षे
    • क्रेडिट विश्लेषक – 25 ते 35 वर्षे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार Not Applicable.
सहाय्यक व्यवस्थापकB.E. / B. Tech. in Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics /
Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentations OR M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA from Government recognized university or institution only.
उपव्यवस्थापकB.E. / B. Tech. in Computer Science /Computer Applications/ Information Technology / Electronics /Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentations from Government recognized university or institution only.
व्यवस्थापकB.E. /B. Tech. in Computer Science /Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentations from Government recognized university or institution only
सहाय्यक महाव्यवस्थापक BE / BTech (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) from Government recognized university or institution only
क्रेडिट विश्लेषकGraduate (any discipline) from Government recognized University or InstitutionAND MBA (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance) / CA / CFA / ICWA

PDF जाहिरात 1 – SBI Recruitment 2024
PDF जाहिरात 2 – SBI Recruitment 2024
PDF जाहिरात 3 – SBI Recruitment 2024
Online Application – Apply For SBI Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://bank.sbi/


मुंबई | देशातील अग्रणी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने मेगाभरतीची (State Bank Bharti 2023) घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँकेने लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 8773 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

State Bank Bharti 2023

वरील रिक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत लिपिक संवर्गातील लिपिक (कनिष्ठ सहकारी) (ग्राहक समर्थन व विक्री) च्या 8773 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज प्रक्रिया 17 नोव्हेंबर पासून सुरू होईल आणि 07 10डिसेंबर 2023 रोजी संपेल.

परिक्षा कधी होणार? – बँकेने अधिकृत अधिसूचनेत परीक्षेची तारीखही जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार, पदांच्या भरतीसाठी प्राथमिक परीक्षा जानेवारी 2024 मध्ये आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल. परिक्षा महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मराठी भाषेत देखील देता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता – लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे अनिवार्य आहे. पात्रतेशी संबंधित इतर माहिती मिळविण्यासाठी, आम्ही तुम्हाला अधिकृत सूचना वाचण्याची शिफारस करतो.

वयोमर्यादा – SBI मध्ये या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया – निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असते. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी असलेली प्राथमिक परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. ही परीक्षा 1 तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील.

अर्ज शुल्क – सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ₹750/- भरावे लागतील. तर, SC/ST/PWBD/ESM/DESM उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

PDF जाहिरात – SBI Recruitment 2023
Online Application – Apply For SBI Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://bank.sbi/