Career

10वी उत्तीर्णांसाठी संधी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 180 जागांसाठी भरती | Sindhudurg Police Patil Bharti 2023

सिंधुदुर्ग | उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कणकवली अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपविभाग कणकवली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग

PDF जाहिरातSindhudurg Police Patil Bharti 2023


सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील कुडाळ व मालवण या तालुक्या अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या एकूण 155 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसीलदार कार्यालय कुडाळ/मालवण

  • अर्ज शुल्क – रु 25/-
  • परीक्षा शुल्क –
    • खुल्या प्रवर्गाकरीता – रु 400/-
    • मागास प्रवर्गाकरीता – रु 300/-

PDF जाहिरातSindhudurg Police Patil Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://sindhudurg.nic.in/


Back to top button