Career
पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मेगाभरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु | Shikshan Sevak Bharti 2024
पुणे | पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. एकूण 619 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झालेापासून 30 दिवस आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांने आपले अर्ज शासनाची अधिकृत वेबसाईट tait2022.mahateacherrecruitment.org.in यावर भरावेत.
PDF जाहिरात – Shikshan Sevak Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply for Shikshan Sevak Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – Pune Municipal Corporation