मुंबई | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 649 रिक्त जागा भरण्यात (SAIL Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.
SAIL Bharti 2024 :
शैक्षणिक पात्रता – विविध प्रकारच्या ट्रेडचे ITI धारक वरील भरतीसाठी पात्र आहेत.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
SAIL Bharti 2024
PDF जाहिरात – SAIL Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Steel Authority of India Limited Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – मानव संसाधन विकास केंद्र, (बीएसपी मेन गेट जवळ), भिलाई स्टील प्लांट, भिलाई 490001
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुपर स्पेशालिस्ट | DM/DNB/DrNB in relevant super specialtyMch/DNB/DrNB in relevant super specialty |
स्पेशालिस्ट | MBBS with PG Diploma/ PG Degree in relevant specialty |
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर | MBBS / MBBS with Diploma or Associate Fellowship in industrial Health. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सुपर स्पेशालिस्ट | 2,50,000/- |
स्पेशालिस्ट | For PG Diploma 1,20,000/-For PG Degree 1,60,000/- |
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर | 90,000/- to 1,00,000/ |
PDF जाहिरात – SAIL Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/