RPF अंतर्गत तब्बल 4660 पदांची मेगाभरती! 10 वी, पदवीधर उमेदवारांना संधी | RPF Bharti 2024

मुंबई | रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत मेगाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 4660 रिक्त जागांसाठी ही भरती (RPF Bharti 2024) केली जाणार आहे. सदर भरती संदर्भात रेल्वे संरक्षण दलाने (RPF Bharti 2024) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

या भरती अंतर्गत उपनिरीक्षक, हवालदार पदे भरण्यात येणार आहेत. सदर रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

RPF Bharti 2024

निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतनश्रेणी मिळेल. यामध्ये उपनिरीक्षक पदासाठी 35,400/- तर हवालदार पदासाठी 21,700/- इतके वेतन मिळेल.

PDF जाहिरात – RPF Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For RPF Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/

आवश्यक कागदपत्रे

अर्ज कसा कराल?

निवड प्रक्रिया

Exit mobile version