Career

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई येथे नवीन भरती सुरू; येथे करा अर्ज | RCFL Mumbai Bharti 2023

मुंबई | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत अधिकारी, अभियंता पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

वयोमर्यादा –
अधिकारी – UR साठी – 34 वर्षे/ओबीसी प्रवर्गासाठी – ३७ वर्षे.
अभियंता – 30 वर्ष

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अधिकारीMBBS with completion of Internship and registration with Medical Council of India / Maharashtra Medical Council/ other State Medical Council
अभियंताRegular full time B.E /B.Tech./ B.Sc Engg. (Environmental Engg.) from university recognized by UGC/ Government institution / AICTE approved

PDF जाहिरातRCFL Mumbai Jobs 2024 
ऑनलाईन अर्ज कराhttps://ors.rcfltd.com/Candidate/
अधिकृत वेबसाईटhttps://www.rcfltd.com/


मुंबई | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (RCFL Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी पदवीधर शिकाऊ उमेदवार/ तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार/ ट्रेड शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.

RCFL Mumbai Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 408 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – 10 वी, 12 वी, डिप्लोमा तसेच पदवीधर

आवश्यक कागदपत्रे –
नवीनतम पासपोर्ट आकार फोटो
पॅन कार्ड
आधार कार्ड अ
बँक खाते आणि चेकबुक – स्टायपेंड फक्त त्याच खात्यात जमा केला जाईल.
गुणपत्रिका / पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण प्रमाणपत्रे.

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातRCFL Mumbai Jobs 2023 
ऑनलाईन अर्ज कराApply For RCFL Mumbai Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.rcfltd.com/


Back to top button