Career

शेवटची संधी: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 1025 रिक्त जागांची भरती, पगारही लाखात; संधी चुकवू नका | Punjab National Bank Bharti 2024

मुंबई | पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगाभरतीची (Punjab National Bank Bharti 2024) घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 1025 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार यासाठीची अर्ज प्रक्रिया 07 फेब्रुवारी पासून सूरू होणार आहे.

या भरती अंतर्गत अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक-फॉरेक्स, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 07 फ्रब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.

Punjab National Bank Bharti 2024

वरील रिक्त जागांसाठी उमेदवाराचे वय 25 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावे. तसेच अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून SC/ST/PwBD category candidates – Rs. 50/- + GST @18% = Rs. 59/-, तर Other category candidates – Rs. 1000/- + GST @18% = Rs. 1180/- भरावे लागतील.

पदाचे नावपद संख्या 
अधिकारी-क्रेडिट1000 पदे
व्यवस्थापक-फॉरेक्स15 पदे
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा05 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा05 पदे

शैक्षणिक पात्रता

अधिकारी-क्रेडिट – Chartered Accountant (CA) from Institute of Chartered Accountants of India
व्यवस्थापक-फॉरेक्स – Full time MBA or Post Graduate Diploma in Management or equivalent with specialization in Finance/ International Business from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.

व्यवस्थापक-सायबर सुरक्षा – Full time degree in B.E./ B.Tech in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications Engineering Or Full time M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.

वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा – Full time degree in B.E./ B.Tech in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications Engineering Or Full time M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.

पदाचे नाववेतनश्रेणी
अधिकारी-क्रेडिट36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
व्यवस्थापक-फॉरेक्स48170-1740/1-49910-1990/10-69810
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा48170-1740/1-49910-1990/10-69810
वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा63840-1990/5-73790-2220/2-78230

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदरा करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज 07 फ्रब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

PDF जाहिरातPunjab National Bank Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 07 फ्रब्रुवारी 2024 पासून सुरु होतील)Apply For PNB Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.pnbindia.in/


तब्बल 22.38 लाख रूपये पगार.. पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Punjab National Bank Bharti 2024

मुंबई | पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Punjab National Bank Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत वरिष्ठ संरक्षण बँकिंग सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे.

Punjab National Bank Bharti 2024

  • वयोमर्यादा 
    • वरिष्ठ संरक्षण बँकिंग सल्लागार – 60 वर्षे
    • संरक्षण बँकिंग सल्लागार – 58 वर्षे
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ संरक्षण बँकिंग सल्लागारRs.22.38 lacs
संरक्षण बँकिंग सल्लागारRs.18.60 lacs

Punjab National Bank Bharti 2024
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातPNB Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For PNB Job 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.pnbindia.in/

Back to top button