Career

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत 65 रिक्त जागांची नवीन भरती; असा करा अर्ज | Pune Private Job 2024

पुणे | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यात (Pune Private Job 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज सचिव, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, दत्त मंदिराजवळ, आम्हेनॉल कंपनीसमोर, लांडेवाडी, भोसरी, पुणे ४११ ०३९. या पत्त्यावर पाठवावेत.

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 पर्यंत आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Rajmata Jijau Shikshan Prasarak Mandal Pune Vacancy 2024
अधिकृत वेबसाईटhttp://www.rjspmpharmacy.com/

Back to top button